कॉर्पोरेट लेव्हल ग्राफिक डिझाईन शिकण्याची संधी

15 वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन तयार केलेला कोर्स

रेगुलर बॅच

1 जानेवारी 2026 पासून

वीकेंड बॅच

1 6 जानेवारी 2026 पासून

कालावधी

45 दिवस - रोज २ तास

शिका कॉर्पोरेट लेव्हल डिझायनिंग

मी माझ्या 15 वर्षांच्या कॉर्पोरेट अनुभवाच्या आधारे,
प्रॅक्टिकल नॉलेज आणि रिअल-वर्क बेस्ड ट्रेनिंग देण्यासाठी हा ऑनलाईन ग्राफिक डिझाईन कोर्स आहे.
या कोर्समधून विद्यार्थी केवळ सॉफ्टवेअर वापरणं नव्हे, तर व्यावसायिक दर्जाचं डिझाईन तयार करणं शिकतील.

सादर आहे...

GRAPHIC DESIGN MASTERY COURSE

Marketing Collateral Designs

Brochures, Flyers, Leaflets तयार करण्याचे प्रोसेस

Corporate Branding & Identity

लोगो, कलर थीम आणि ब्रँड स्टाइल तयार करणं

Advertising & Marketing Designs

Campaigns, Banners, Magazine Ads

Social Media Creative Ads

Facebook, Instagram, LinkedIn साठी डिझाईन्स

Practical Projects

Real Client-Based Assignments आणि Portfolio Development

GRAPHIC DESIGN MASTERY COURSE

5999/-

35000

GST/Tax inclusive

तुम्हाला या कोर्समधून काय मिळेल:

  • ग्राफिक डिझाईनची व्यावहारिक (प्रॅक्टिकल) प्रशिक्षण

  • लोगो डिझाईन, ब्रँड आयडेंटिटी आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग कौशल्य

  • सोशल मीडिया जाहिराती आणि मार्केटिंग डिझाईन तंत्र

  • बॅनर, ब्रोशर आणि इतर प्रिंट मटेरियल डिझाईन

  • वास्तविक (Live) क्लायंट प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी

  • फ्रीलान्सिंग आणि क्लायंट मॅनेजमेंट मार्गदर्शन

  • कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट

हा कोर्स म्हणजे

ग्राफिक डिझाईन क्षेत्रात यशस्वी करिअर करण्याची सुवर्णसंधी !

ज्यामध्ये तुम्ही शिकाल...

हा कोर्स कोणासाठी योग्य आहे?

  • Graphic Design मध्ये करिअर सुरू करू इच्छिणारे Students

  • Freelancing द्वारे कमाई करू इच्छिणारे Freelancers

  • The art of storytelling and how to use it to capture your audience's attention and build an emotional connection with them.

  • Design skills सुधारू इच्छिणारे Beginners आणि Professionals

या कोर्सची वैशिष्ट्ये:

  • 100% Practical Knowledge

  • Real Corporate Design Examples

  • Live Project Based Learning

  • Professional Portfolio तयार करण्याची संधी

प्रशिक्षक म्हणून थोडक्यात माझ्याबद्दल...

मी राजेंद्र हिरेमठ, गेली 15 वर्षे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत आहे.
या काळात मी Logo Design, Brochure, Magazine Ads, Marketing Collaterals, Social Media Ads अशा अनेक कॉर्पोरेट प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.
माझा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना फक्त सॉफ्टवेअर नव्हे, तर विचारशील डिझाईन तयार करणं शिकवणं

MODULE 1

ग्राफिक डिझाईनची ओळख

  • ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? आणि त्याचे विविध प्रकार

  • Political, Commercial आणि Corporate Design मधला फरक

  • क्लायंटची गरज आणि डिझाईनचा उद्देश समजून घेणे

  • Tools Overview – CorelDraw, Photoshop, Illustrator Basics

  • फाईल फॉरमॅट्स, साईजेस आणि प्रिंट स्टँडर्ड्सची माहिती

MODULE 2

डिझाईनचे मूलतत्त्वे आणि ब्रँडिंग

  • डिझाईनचे मूलभूत नियम – Balance, Contrast, Alignment, Spacing

  • रंगांची मानसशास्त्र आणि योग्य टायपोग्राफी निवड

  • ब्रँड आयडेंटिटी कशी तयार करायची

  • लोगो डिझाईन प्रक्रिया – संकल्पनेपासून अंतिम लोगोपर्यंत

  • Corporate Branding चे वास्तव उदाहरणे

MODULE 3

मार्केटिंग कोलॅटरल डिझाईन

  • ब्रोशर डिझाईन (Single Fold / Tri-Fold / Corporate Brochures)

  • फ्लायर्स, लीफलेट्स – लेआउट व सामग्रीचे नियोजन

  • बिझनेस कार्ड्स, लेटरहेड्स आणि एनव्हलप्स डिझाईन

  • कॉर्पोरेट प्रोफाइल डिझाईन

  • प्रिंटसाठी आवश्यक फाईल एक्सपोर्टिंग आणि सेटिंग्स

MODULE 4

जाहिरात आणि कॅम्पेन डिझाईन

  • जाहिरात डिझाईनचे तत्त्व – संदेश, दृश्य आणि भावना

  • प्रिंट अ‍ॅड्स, मॅगझिन अ‍ॅड्स आणि वृत्तपत्र लेआउट्स

  • होर्डिंग, बॅनर आणि फ्लेक्स साईजेस

  • कॉर्पोरेट कॅम्पेन डिझाईनची प्रक्रिया

  • जाहिरातीसाठी कॉपीरायटिंगची मूलभूत माहिती (मराठी व इंग्रजी)

MODULE 5

सोशल मीडिया डिझाईन मास्टरी

  • सोशल मीडिया ब्रँडिंगची ओळख

  • Facebook, Instagram, LinkedIn साठी जाहिरातींचे प्रकार

  • पोस्ट, स्टोरी, रील्स आणि कॅरुसेल डिझाईन फॉरमॅट्स

  • थंबनेल आणि व्हिज्युअल हुक्स तयार करणे

  • सर्व प्लॅटफॉर्मवर ब्रँड कन्सिस्टन्सी राखणे

MODULE 6

वास्तविक क्लायंट प्रोजेक्ट्स आणि पोर्टफोलिओ

  • क्लायंटकडून ब्रिफ समजून घेऊन काम करण्याची प्रक्रिया

  • रिअल टाईम डिझाईन प्रोजेक्ट्सवर काम

  • ब्रँडसाठी संपूर्ण Corporate Kit तयार करणे

  • प्रिंट व डिजिटल पोर्टफोलिओ बनवणे

  • Freelancing साठी मार्गदर्शन आणि क्लायंट मिळवण्याचे तंत्र

FAQs

काही प्रश्न आहेत ??

प्रश्न

हा कोर्स कोणासाठी योग्य आहे?

उत्तर

हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी, फ्रीलान्सर, बिझनेस मालक, तसेच ज्यांना ग्राफिक डिझाईन शिकून करिअर करायचं आहे अशा सर्वांसाठी योग्य आहे.

प्रश्न

कोर्स किती कालावधीचा आहे?

उत्तर

हा कोर्स 45 ते 90 दिवसांचा आहे — तुम्ही Full-time किंवा Part-time पर्याय निवडू शकता.

प्रश्न

नोंदणी कशी करायची?

उत्तर

फक्त “Join Now” बटणावर क्लिक करा किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा — आमची टीम तुम्हाला सर्व माहिती देईल.

प्रश्न

मला आधीपासून डिझाईनचे ज्ञान नसल्यास मी हा कोर्स करू शकतो का?

उत्तर

होय! हा कोर्स अगदी सुरुवातीपासून (Beginner level) सुरु होतो. तुम्हाला बेसिक पासून प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जाईल.

प्रश्न

ऑनलाईन कोर्स आहे की ऑफलाईन?

उत्तर

Online - Live Training

आजच रजिस्टर करा आणि मिळवा...

Bonus Module: कॉर्पोरेट डिझाईनचे रहस्य

  • डिझाईन प्रेझेंटेशन प्रोफेशनल पद्धतीने कसे करावे

  • Branding Strategy आणि Visual Communication समजून घेणे

  • पॅकेजिंग डिझाईनची प्राथमिक माहिती

  • Pricing, Quotation आणि Proposal Writing

  • दीर्घकालीन क्लायंट रिलेशनशिप कशी तयार करावी

तुमचं भविष्य डिझाईन करण्याची वेळ आली आहे !

Graphic Design Mastery Course मध्ये नावनोंदणी करा आणि तुमचं भविष्य स्वतः डिझाईन करा!

5999/-

30000

GST/Tax inclusive

Portfolio

Google

Upwork

Follow us on

Instagram

Facebook

Linkedin

Get in touch

+91 8767448989

rajendrra.rconcept@gmail.com

Built with © systeme.io