🎨“Graphic Design शिकण्याची सुरुवात — शून्यापासून व्यावसायिकतेकडे!”

📅 तारीख: रविवार, दि. 5 एप्रिल 2026 🕒 वेळ: संध्याकाळी 7:00 ते 8:00
📍 माध्यम: Zoom / Google Meet (Online Live) 🎟️ Fees: Rs. 99

या LIVE WORKSHOP मध्ये जाणून घ्या — Graphic Designing म्हणजे काय, ते कसं शिकायचं आणि त्यातून करिअर कसं बनवायचं!

फक्त 60 मिनिटांत तुम्हाला कळेल ...

Graphic Design म्हणजे नेमकं काय?

कोणती Skills शिकावीत?

Corporate Sector मध्ये Design ची Demand का आहे?

Freelancing पेक्षा Corporate Designer म्हणून काम करण्याचे फायदे

Graphic Design शिकायचं स्वप्न बघितलं आहे?

तर हा पहिला पाऊल आहे तुमच्या व्यावसायिक प्रवासाकडे!”

Graphic Design क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक

राजेंद्र हिरेमठ

कार्यशाळेतील उपस्थिती

250+

सरासरी रेटिंग

9.7/10

हा Workshop का महत्वाचा आहे ??

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला आकर्षक डिझाईन्सची गरज आहे

मग ते सोशल मीडिया असो, जाहिराती असोत किंवा कंपनीचे प्रोफेशनल मार्केटिंग मटेरियल.
या वोर्कशॉप मध्ये तुम्हाला Graphic Designing चं मूलभूत ज्ञान + करिअरचा मार्ग या दोन्हींसाठी मार्गदर्शन मिळेल

लाईव्ह वर्कशॉप असल्याने...

आमच्याकडे मर्यादित जागा उपलब्ध आहेत !

या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल...

Graphic Design म्हणजे काय??

Design चं मूळ तत्व आणि उद्दिष्ट

Creative Thinking
Design मागचं विचारमंथन कसं करायचं

Tools & Skills

कोणते सॉफ्टवेअर वापरायचे आणि का

Step-by-Step Roadmap
Beginner ते Corporate Designer प्रवासाचा मार्ग

🎯 हा वर्कशॉप कोणासाठी आहे?

Beginners
ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे आणि सुरुवातीपासून शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी हा वर्कशॉप अगदी योग्य आहे.

विद्यार्थी (Students)
शालेय किंवा कॉलेजमधील विद्यार्थी ज्यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये करिअर करायचे आहे, त्यांना हे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.

फ्रीलान्सर (Freelancers)
जे आधीपासून छोटे डिझाईन प्रोजेक्ट्स घेतात, पण कॉर्पोरेट लेव्हलवर काम करण्यासाठी दिशा आणि स्ट्रॅटेजी शोधत आहेत.

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील लोक (Digital Marketers)
ज्यांना त्यांच्या जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट्स, किंवा ब्रँडिंगसाठी डिझाईनची योग्य समज मिळवायची आहे.

लघुउद्योजक / बिझनेस मालक (Small Business Owners)
जे स्वतःच्या ब्रँडसाठी आकर्षक डिझाईन तयार करून Marketing आणि Promotion सुधारू इच्छितात.

सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी Graphic Designer म्ह्णून करिअरची यशस्वी सुरवात केली आहे.

तुमच्या प्रशिक्षकाला जाणून घ्या

गेल्या 15 वर्षांपासून Corporate Sector मध्ये कार्यरत असलेले अनुभवी Graphic Designer.
Logo Designing, Brochures, Magazines, Corporate Ads आणि Marketing Collateral या Designing साठी हजारो प्रोजेक्ट्सवर काम केले आहे.
आता हा अनुभव तुम्हाला शिकवण्यासाठी, प्रत्यक्ष उदाहरणांसह Live Online Training च्या माध्यमातून मी Rajendrra Hiiremath घेऊन येत आहे.... हे खास Workshop!

Workshopचे फायदे

Design क्षेत्राची स्पष्ट दिशा

👉 या वर्कशॉपमध्ये आपण समजून घ्याल की Graphic Designing मध्ये कोणते Career Paths उपलब्ध आहेत — Freelancing, Agency Work किंवा Corporate Jobs. यामुळे आपल्या करिअरसाठी योग्य दिशा ठरवता येईल.

Beginners साठी सोपी शिकवणी

👉 नवशिक्यांसाठी अगदी बेसिक पासून शिकवणी दिली जाईल — रंग, फॉन्ट आणि लेआउट्स यांचा उपयोग कसा करावा हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाईल.

Live Interaction आणि Q&A Session

👉 वर्कशॉपदरम्यान आपण थेट प्रश्न विचारू शकता. आपल्या Doubts, Career Confusion किंवा Technical Queries — यांची उत्तरे थेट Live Session मध्ये दिली जातील.

वास्तविक प्रोजेक्ट्सची उदाहरणे

👉 Corporate Brands साठी तयार केलेल्या प्रोजेक्ट्सची वास्तविक उदाहरणे दाखवली जातील, ज्यामुळे आपणास Practical Understanding मिळेल की एक प्रोफेशनल प्रोजेक्ट कसा तयार होतो.

पुढे Main Course मध्ये सहभागी होण्याची संधी

👉 या वर्कशॉपनंतर आपणास संपूर्ण Corporate Graphic Design Course मध्ये सहभागी होण्याची खास संधी मिळेल — ज्यामध्ये Step-by-Step प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जाईल.

Career Roadmap आणि Portfolio Guidance

👉 शेवटी आपणास वैयक्तिक मार्गदर्शन दिलं जाईल — Portfolio कसे तयार करायचे, कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स दाखवायचे, आणि Corporate Job किंवा Freelance क्लायंटसाठी तयारी कशी करायची हे सविस्तर समजावून सांगितले जाईल.

🎖️ 15+ वर्षांचा अनुभव, 🎯 1000+ Corporate Projects पूर्ण
📚 Practical & Career-Oriented Learning
🧑‍🎓 250+ Students Successfully Trained

मागील कार्यशाळेतील सहभागींचे विचार ऐका!

“प्रत्येक मोठा Designer कधी तरी Beginner होता
फक्त पहिलं पाऊल टाकायचं धाडस लागलं!
चला, तुम्हीही तुमच्या Graphic Design करिअरचा पाया आजच पक्का करा.”

Frequently Asked Questions

हा वर्कशॉप कोणासाठी आहे?

हा वर्कशॉप नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी, डिझाईन शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी, तसेच फ्रीलान्सर बनू इच्छिणाऱ्या किंवा कॉर्पोरेट डिझायनर म्हणून करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे.

वर्कशॉप कधी आणि कुठे होणार आहे?

वर्कशॉप ऑनलाईन लाइव्ह स्वरूपात (Zoom / Google Meet) आयोजित करण्यात येईल.
नोंदणी केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती ईमेल / व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळेल.

वर्कशॉपमध्ये काय शिकायला मिळेल?

आपण या वर्कशॉपमध्ये खालील गोष्टी शिकाल:

  • Graphic Design क्षेत्राची मूलभूत माहिती

  • Freelancing व Corporate Designing मधला फरक

  • Portfolio कसे तयार करायचे

  • Career सुरू करण्यासाठी आवश्यक टूल्स आणि प्लॅटफॉर्म्स

या वर्कशॉपसाठी काही पूर्वअट (Requirements) आहेत का?

नाही ❌
फक्त संगणक / लॅपटॉप, इंटरनेट आणि शिकण्याची इच्छाच पुरेशी आहे. बाकी सर्व गोष्टी आम्ही वर्कशॉपदरम्यान समजावून सांगू.

वर्कशॉपनंतर मला प्रमाणपत्र (Certificate) मिळेल का?

होय 🎓
वर्कशॉपमध्ये पूर्ण उपस्थित राहिल्यानंतर आपल्याला Participation Certificate (E-Certificate) ईमेलद्वारे दिले जाईल.

या वर्कशॉपनंतर पुढे काय?

वर्कशॉपनंतर आपणास आमच्या Corporate Graphic Design Main Course बद्दल माहिती दिली जाईल. त्यामध्ये आपण व्यावसायिक ट्रेनिंग घेऊन Corporate Level Projects वर काम करण्यास सक्षम व्हाल.

मला काही शंका असल्यास संपर्क कसा साधावा?

आपण थेट आम्हाला WhatsApp / Email द्वारे संपर्क साधू शकता.
👉 WhatsApp: +91 9607050820
👉 Email: rajendrra.rconcept@gmail.com

₹ 4999 रुपयांची workshop फक्त ₹ 99 मध्ये बुक करा आणि सहज एडीट करता येणारे 100 फोटोशॉप टेम्प्लेट्स फ्री..फ्री..फ्री...! ही लाईव्ह वर्कशॉप असल्याने, आमच्याकडे मर्यादित जागा उपलब्ध आहेत! तेव्हा आजच नोंदणी करा.